Wednesday, March 26, 2025 08:08:01 AM
फोर्ब्स बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात 3.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 27,800 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-06 12:25:57
पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.
2025-03-01 08:34:10
गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-26 11:22:35
जळगावात सोन्याच्या दरात गेल्या 48 तासात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
2025-01-11 20:10:17
शिंदेंच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
2024-12-03 15:21:59
भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत
2024-11-30 13:15:26
चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली.
2024-10-24 14:38:05
नागपूर येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी दिंडोरी पेठची जागा लढवण्याचा शब्द दिला होता.
2024-10-20 15:25:10
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोडधोड खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुकामेव्याचा जास्त वापर केला जातो.
2024-10-17 12:36:06
पनवेल ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे.
2024-09-28 20:01:09
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-16 17:20:08
बारामतीत लिंबास उच्चांकी दर मिळाला आहे.
2024-08-31 12:49:34
पुण्यात झिकाची रूग्णसंख्या १५ वर गेली आहे. यामध्ये ८ गर्भवती महिलांचा समावेश आहे.
2024-07-10 14:23:15
राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत.
2024-07-05 09:42:18
दिन
घन्टा
मिनेट